ज्येष्ठ
पार्श्वगायक सुदेश भोसले, जे केवळ एक
उत्कृष्ट गायक आहेत तर अतिशय प्रतिभावान
मिमिक्री कलाकार देखील आहेत, हे त्यांचे एक
विशेष कौशल्य आहे. आवाजाचे नक्कल करण्याशिवाय, ते त्या
अभिनेत्यांच्या आवाजात गाऊ हि शकतात.
महानायक
अमिताभ बच्चन यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे सुदेश भोसले यांना पीएमकेर्र्स फंडला
पाठिंबा देण्याऱ्या एका ऑनलाइन मैफिलीत नुकतीच एक असामान्य विनंती
करण्यात आली होती. या कार्यक्रमात सुदेश
भोसले यांच्या स्वागतानंतर होस्ट अक्षय कुमार यांनी सुदेश भोसले कित्येक सुपरस्टारचा आवाज आहेत ह्याबद्दल हि सांगितले आणि
यानंतर त्यांनी त्यांचे सासरे राजेश खन्ना यांच्या आवाजात बोलण्याची विनंती केली.

सुदेश
भोसले यांच्या परफॉर्मन्स ने भारावून गेलेले
अक्षय कुमार म्हणाले, “क्या बात है. सुदेश जी तुम्ही अद्भुत
आहात!"
का
यानंतर सुदेश भोसले यांचा आवाज अक्षय कुमारच्या अंदाजात ऐकायला मिळेल!
Video Link: https://we.tl/t-nf5Z11yPXw
No comments:
Post a Comment