अंधेरीच्या प्रसिद्ध रिफ्लेक्शन मध्ये संगीताच्या मैफिलीत खळबळ उडवणारा देशप्रेमावर आधारित एक नवीन सोलो 'गुजारा' जो सर्वोपरि आहे ह्याचे लाँच झाले. हे गाणे गायले आहे गायक वरूण भारती यांनी तर करण शर्मा यांनी ते लिहिले असून संगीतबद्ध देखील केलेले आहे.टी-सिरीज अंतर्गत रिलीज करण्यात आलेल्या ह्या गाण्याच्या विडिओमध्ये अभिनय केला आहे नवोदित युवा कलाकार रायो एस बाखिरता आणि अर्लिन उपासना यांनी तर जॅक यांनी ह्या व्हिडीओ चे दिग्दर्शन केले आहे.
या गाण्याचे वैशिष्ठ्य जाणण्यासाठी हे गाणे पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.